🆔SIF24402
🗓️26/04/2000
📱7028869985
✉️payaljanvar@gmail.com
मी पायल टोपणवार, संस्थेत मध्ये मी इंटरनल शिफ्ट करत आहे. मला एडमिन डिपारमेंट मध्ये इंटरेस्ट आहे. मी ऍक्टिव्हिटी हॉलमध्ये ही सहभाग घेते. त्याच्यामध्ये मी नव्याने शिकत आहे. तसेच लायब्ररी क्लास मध्येही सहभाग घेते. त्याच्या मध्ये मुलांचे रीडिंग घेते, स्टोरी सांगते. मला कोणतेही काम लहान मोठे वाटत नाही. प्रामुख्याने मला माझे काम प्रामाणिक करायला खूप आवडते. तसेच मला गाणी ऐकायला डान्स करायला खूप आवडतो. ऐतिहासिक विषयांवरील पुस्तके वाचायला आवडतात.माझ्या कुटुंबाचे सदस्य प्रामुख्याने पुण्यामध्ये राहतात. आणि मला वेगवेगळ्या ठिकाणांना भेट द्यायला खूप आवडते. प्रेमाचे प्रतीक असलेला तसेच यमुना नदीच्या काठावर भव्य पणे उभा असलेला आग्रा ताजमहल मला खूप आवडतो