Ujwala Kamble
Ujwala Kamble
Care Taker
🆔SIF24400
🗓️06/07/1976
📱9049700923
✉️ujjwalak387@gmail.com
I am Ujwala Kamble, working as a caretaker at the organization. My role focuses on maintaining the cleanliness of the premises, ensuring the centre remains tidy, and prioritizing the safety of the children under our care. I approach my work with diligence and believe that no job is too small or big when done with sincerity and heart.
In my personal time, I immerse myself in Marathi novels, especially those rooted in historical themes, which transport me to different eras and inspire me. While I have rarely stepped out of Pune, where my family resides, I cherish a dream of visiting Nagpur to witness Dikshabhumi, where Dr Babasaheb Ambedkar led lakhs of people in taking the oath of Buddhism—a historical landmark that holds great meaning to me.
Ujwala Kamble
मी उज्वला कांबळे, संस्थेत एक केअरटेकर म्हणून काम करते. केंद्राची स्वच्छता राखणे, परिसर नीटनेटका ठेवणे आणि मुलांच्या सुरक्षेला प्राधान्य देणे ही माझ्या जबाबदाऱ्या आहेत. मला माझे काम खूप आवडते आणि मी ते प्रामाणिकपणे करते. माझा विश्वास आहे की कोणतेही काम लहान किंवा मोठे नसते, आपण ते मनापासून आणि निष्ठेने करायला हवे.
माझ्या रिकाम्या वेळेत मला मराठी कादंबऱ्या, विशेषतः ऐतिहासिक विषयावरील, वाचायला आवडतात. त्या कादंबऱ्या मला भूतकाळातल्या घटनांमध्ये घेऊन जातात आणि प्रेरणा देतात. माझ्या कुटुंबाचे सदस्य प्रामुख्याने पुण्यात राहतात त्यामुळे मी फारसे बाहेर फिरलेले नाही. मात्र, माझी एकच इच्छा आहे की नागपूरला जाऊन दीक्षाभूमीचे दर्शन घ्यावे, जिथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली लाखो लोकांनी बौद्ध धर्माची शपथ घेतली होती.
उज्वला कांबळे